ST bus employee | 'मंत्रालयाच्या आवारातच संसार थाटा' | Mumbai| Gopichand Padalkar | Sakal Media

2021-11-05 1

#GopichandPadalkar #Stbusemployee #Sakal
ST bus employee | 'मंत्रालयाच्या आवारातच संसार थाटा' | Mumbai| Gopichand Padalkar | Sakal Media
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दहा तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ' पडळकरांनी (Gopichand Padalkar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray government) यांच्यावर निशाणा साधला आहे.
#GopichandPadalkar #STbusEmployee #MSRTC #Maharashtra #UddhavThackeray